Ganeshotsav Special Market Safar With Bhargavi Chirmuley | भार्गवीसोबत बाप्पाची खास खरेदी
2022-08-23 7 Dailymotion
गणेशोत्सवाची तयारी सगळीकडेच जोशात सुरुये. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेसोबत आम्ही गोरेगाव मार्केटची सफर केली. यावेळी मार्केटमध्ये कोणत्या नव्या गोष्टी आल्या आहेत? भार्गवीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी कोणत्या याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.